
किनवट माहुर तालुक्यातील.. अवैध देशी दारू रोखण्यासाठी हा विभाग गरज असून हा विभाग फक्त नावालाच उरला आहे. किनवट माहुर तालुक्यातील अ वैद्य देशी दारू खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे. या व्यवसायामुळे तरुण मंडळी खूप बरबाद झाली असून अनेकांचे संसार उद्धव झाले. हे दोन्ही तालुक्यातील वस्तुस्थिती आहे कोणाचे लक्षण नसून देशी धंदे करणाऱ्यांचा बेसुमार झाला असून प्रत्येक गावामध्ये देशी दारूचा महापूर वाहत असून राज्य उत्पादन शुल्क
मगरीचा सोंगघेऊन गप्प बसून आहे. त्यांनी फक्त पोलीस स्टेशन यांना कळवा असं सांगतात पण खरी जबाबदारी राज्य उत्पादन शुल्क यांची आहे. या विभागाला दोन्ही तालुक्यातून चांगला मलींदा मिळत आहे हा असा सवाल होतो. तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये देशी दारूचे दुकान टाकून खुले आम विक्री होत आहे याकडे खास करून राज्य उत्पादन शुल्क किनवट यांनी लक्ष देण्याची गरज आहे. पण विषय असा किनवट येथील ऑफिस केव्हाही बंदच असते तर जायचे कुठे असा प्रश्न निर्माण होतो..
Discussion about this post