
उदगीर / कमलाकर मुळे :
हाळी-हंडरगुळी येथील उद्योगपती सतिश काळे पाटील व सुकणी येथील आदर्श शिक्षक विजय गोविंदराव मुळे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमात मराठा सेवा संघाचे जिल्हाउपाध्यक्ष शिवश्री विवेकानंद अर्जुनराव सुकणे,दयानंद विद्यालय हाडोळतीचे मुख्याध्यापक कौडगावे गणपत व्यंकटराव,माजी सरपंच चांदोबा मोतीराम सुकणे,मु.अ.घोणसे सदाशिव दत्तात्रेय,सुकणे राजकुमार व्यंकटराव शिक्षक,बिरादार नरसिंग लक्ष्मणराव शिक्षक,मुळे कमलाकर किशनराव शिक्षक,सिवदासे सर याच्या उपस्थित उद्योजक सतिश काळे पाटील व मुळे विजय गोविंदराव यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.व या दोघांना सर्वातर्फे शाल ,श्रीफळ व फुलाचा हार घालून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या..
Discussion about this post