
लेख –
मा.जिल्हाधिकारी रायगड किशोर जावळे यांच्या कडे सुपुर्द केला त्यांच्या या मदतीसाठी रायगड जिल्ह्यातील माजी सैंनिकांनी अभिनंदन केले यावेळी धनाजी ठाकूर यांचे चिरंजीव अँड. किशोर ठाकूर उपाध्यक्ष उरण तालुका बार असोसिएशन थुतुस गावचे माजी उपसरपंच सदानंद विठ्ठल ठाकूर व जिल्हा सैनिक कार्यालयाचे ले.कर्णल राहुल वैजनाथ माने (नि.) जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी रायगड अलिबाग कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.सैनिक कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अखत्यारीत रायगड जिल्ह्यातील जिल्हा सैनिक कार्यालयाकडून युद्ध विधवा, विधवा माजी सैनिक, माजी सैनिक विधवा व त्यांचे पाल्य यांच्या करिता विविध कल्याणकारी योजनाद्दारे मा.जिल्हाथिकारी रायगड अलिबाग यांच्या अध्यक्षतेखाली धजदिन निधी संकलन समिती माफत धजदिन निधी संकलन केला जातो.अशा धजदिन निधीस रायगड जिल्ह्यातील शासकीय कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी स्वच्छेने निधी संकलन केला गेला.याबद्दल सर्व माजी सैनिक व माजी सैनिक अधिकाऱ्याचे मनपुर्वक अभिनंदन आणि आभार प्रशंसापुर्वक कार्य केले गेले..
Discussion about this post