श्री.ब्राह्मणदेव कला-क्रिडा मंडळ, तळेरे (रघुचीवाडी) आयोजित आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. ही स्पर्धा ४ ते ६ जानेवारी अशी तीन दिवस चालणार असून तळेरे गावचे सरपंच श्री.हनुमंत तळेकर यांच्या हस्ते स्पर्धेच उद्घाटन करण्यात आले. तर प्रमुख अतिथी म्हणून उद्योजक श्री. नामदेव बांदिवडेकर, माजी जि.प.बांधकाम सभापती श्री.रविंद्र जठार, भाजप तालुका मंडळ अध्यक्ष श्री.दिलीप तळेकर,वारगांव सरपंच श्री.नाना शेटये ,तळेरे उपसरपंच सौ. रिया चव्हाण उपस्थित होते.श्री.प्रवीण तळेकर, श्री.श्री.विश्वजीत तळेकर,श्री.उदय तळेकर श्री.अंकित घाडीगांवकर,,संतोष तांबे,श्री.बारक्या गुरव,माजी उपसरपंच श्री. शैलेश सुर्वे,श्री.दिनेश मद्रास, व्यापारी संघटना सल्लागार श्री. राजेंद्र पिसे,पोलीस पाटील श्री.चंद्रकांत जाधव, श्री. अशोक तळेकर, ग्रा.पं.सदस्य श्री. संदीप घाडी माजी सरपंच श्री. शशांक तळेकर, श्री.सुयोग तळेकर,श्री.बंड्या मेस्त्री,चिन्मय तळेकर,श्री.आभिष्ट नांदलस्कर,भूषण तळेकर,अनुप तळेकर, अक्षय पांचाळ तसेच मानकरी मंडळी,मंडळाचे सर्व कार्यकर्ते व क्रिकेट प्रेमींनी हजारे लावली.
Discussion about this post