यवतमाळ: प्रतिनिधी:- देवानंद आत्राम
वर्गात अभ्यास करत असताना विध्यार्त्याना अचानक बिबट्या दिसला.ते पाहून विद्यार्थी घाबरले आहेत,ही घटना नेर तालुक्यातील टाकळी खुर्द येथे घडली. ही बाब समजताच वनविभागाचे पथक तेथे दाखल झाले.त्यांनाही घटनास्थळी बिबट्याचे पागमार्ग आढलून आले. त्यानंतर वनविभागाने खबरदारीचा उपाय म्हणून तेथे शाड्ड ठोकण्यात आला. नेर वनपरिक्षेत्रातील लोनाडी विट मधे दोन वाघ आणि त्यांच्या दोन बछ ड्यांचा संचार असल्याने काही दिवसापूर्वी ट्राम कॅमेऱ्यात कैद झाल्याने उघडिस आली.
Discussion about this post