यवतमाळ : पाणीपुरवठा योजनेच्या कामासाठी ११ कोटींची निधी मंजूर …..
जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागामार्फत जल जीवन कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत ११ तालुक्यातील २८ ग्रामपंचायतीमध्ये शुद्ध व सुरळीत पाणीपुरवठा ...
जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागामार्फत जल जीवन कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत ११ तालुक्यातील २८ ग्रामपंचायतीमध्ये शुद्ध व सुरळीत पाणीपुरवठा ...
दिग्रस् येथील प्रणित मोरे यांनी जण संघर्ष अर्बन निधी लिमिटेडच्या हजारो ठेवीदारांची ४४ कोटींची फसवणुक केली. प्रणित मोरे सह ६ ...
मरेगावं तालुक्यातील हीवरा (मजरा) येथील ऐका ३५ वर्षीय शेतकऱ्याने बोरीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.प्रवीण उर्फ गणपत सुदमजी ताजने हे ...
यवतमाळ: प्रतिनिधी:- देवानंद आत्रामकळंब शहरात भरदिवसा घरफोडीचे सत्र सुरू झाले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.मागील सहा दिवसात ...
यवतमाळ: प्रतिनिधी:- देवानंद आत्रामवर्गात अभ्यास करत असताना विध्यार्त्याना अचानक बिबट्या दिसला.ते पाहून विद्यार्थी घाबरले आहेत,ही घटना नेर तालुक्यातील टाकळी खुर्द ...
यवतमाळ:पुसद मार्गावरील पोफळी परिसरातील गोळ फाट्यावर नाकाबंदी असताना एक संशयित कार पोलिसांना दिसली, त्या कारमधे पोलीस लिहलेली पाटी होती. ही ...
आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. सारथी महाराष्ट्राचा या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.
© 2024 sarthimaharashtracha.com