प्रतिनिधी :- अहमद अन्सारी पाथरी परभणी.
आज रामकृष्णहरी मित्रमंडळ संचालित वीर वारकरी सेवा संघ प्रणित राष्ट्रजन फाउंडेशन आयोजित राष्ट्र राजमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती दोन्हीही महोत्सव 2025 समितीची कार्यकारणी जाहीर
खाली दिलेली
जयंती महोत्सव मुख्य संस्थापक राष्ट्रीय गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर
जयंती महोत्सव अध्यक्षपदी डॉ गोविंद कामटे जयंतीमहोत्सव स्वागतअध्यक्ष विठूगुरु वझुरकर
कार्यक्रमाचे उद्घाटक पदी चंद्रकांत डहाळे कार्यक्रमाचे विशेष प्रमुख अतिथी पदी अँड पवन निकम मुख्य सल्लागारपदी शिवलिंग आप्पा खापरे मार्गदर्शक पदी भागवताचार्य पुरुषोत्तम महाराज झाडगावकर कीर्तनकार बालासाहेब मोहिते पाटील नारायण चट्टे स्वच्छतादूत कावळे मामा
कार्यक्रमाचे निमंत्रणपदी सजीव अढगळे
कार्यक्रमाचे संयोजक पदी अंबादास वाकोडे पुरस्कार निवड समिती प्रमुख हनुमान महाराज रनेर रमेश महाराज मोरे गोविंद महाराज पौढे गुरुजी संभाजी शेवटे विशेष सहकारी पदी सुमंत देशपांडे पुणे अभिषेक वाकोडकर जीवन आप्पा तरवडगे मंदार कुलकर्णी आधारस्तंभ पदी नितीन देशमुख रितेश जैन पारायण नियोजन समितीप्रमुख पदी बालाजी तुंगेनवार मधुकर बंडेवार महिला समिती प्रमुख पुनमताई मारवाह सुरेखा लखमली व्यवस्थापक पदी रुद्राक्ष आवटे प्रसिद्धीप्रमुख कैलास चव्हाण प्रमोद अंभोरे राहुल शिंदे मोईन खान विविध नियुक्ती निवड करण्यात आल्या अशी माहिती दोन्ही जयंती महोत्सव संस्थापक आयोजक राष्ट्रजन फाउंडेशनप्रमुख राष्ट्रीय गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकाद्वारे माहिती दिली
प्रतिनिधी :- अहमद अन्सारी पाथरी परभणी 7218275486.






Discussion about this post