मंद्रुप, दि 5/1/2025
दक्षिण सोलापूर तालुका पत्रकार संघटनेच्या अध्यक्ष पदी सहव्यादा दैनिक संचारचे पंचाक्षरी सव्मी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.उपाध्यपदी दैनिक सुराज्य पत्रकार बालाजी वाघे,दैनिक सकाळचे महासिध्द साळवे तर सचिवपदी दैनिक लोकमतचे नितीन वारे तर कार्यअध्यक्ष पदी दैनिक जनमतचे शिवराज मुगळे यांची निवड करण्यात आली आहे.
दक्षिण सोलापूर पत्रकार संघटनेचे वार्षिक सर्वसाधरण सभा मंद्रुप येथे रविवारी ,दिव्य मराठीचे पत्रकार अमोगसिध्द लांडगे यांच्या अध्यक्षतेखालीपार पडली ,यावेळी बैठकीमध्ये उपस्थित पत्रकार बांधवांनी पत्रकार संघटनेच्या अध्यक्ष पंचाक्षरी सव्मी यांची कार्य कौतुकास्पद असुन पत्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी सहव्यांदा त्याचीच फेरनिवड करण्यात यावे अशी एकमुखी मागणी करण्यात आली. यावेळी एकमताने पंचाक्षरी सव्मी यांची दक्षिण सोलापूर पत्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी सहव्यांदा बिनविरोध निवड करण्यात आली आहे. यावेळी नूतन अध्यक्ष पंचाक्षरी सव्मी यांचा सर्व पदाधिकारयांनी पुष्पहार घालून त्यांचा सत्कार केला आणि त्याना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना नूतन अध्यक्ष पंचाक्षरी सव्मी म्हणाले,येणारया काळामध्ये पत्रकार संघासाठी कार्यालय आणि पत्रकार बांधवासाठी गृहनिर्माण संस्था आणि आरोग्य विमा योजना राबविणार असल्याचे सांगितले.पुनक्ष्च अध्यक्ष पदी निवड केल्याबद्दल सर्वाचे अभार मानले.
नूतन कार्यकारणी पुढीलप्रमाणे
अध्यक्ष:- पंचाक्षरी सव्मी
उपध्यक्ष:-बालाजी वारे आणि महासिध्द साळवे
सचिव:-नितीन वारे
सहसचिव:-अप्पु देशमुख
कार्यध्यक्ष:-शिवराज मुगळे
कोषध्यक्ष:-दिनकर नारायणकर
खजिनदार:-समीर शेख
संघटक:- अशोक सोनकंटले
प्रसिद्ध प्रमुख अभिजीत जवळकोटे व गिरमल्ल गुरव
सदस्य
महेश पवार,आनंद बिराजदार,प्रभू पुजारी,शिवय्या स्वामी,नारायण घंटे,गजानन काळे,अल्ताफ शेख, बनसिद्ध देशमुख,अरिफ निदाफ,प्रमोद जवळकोटे,
सल्लागार:-अमोगसिध्द लाडगे,बबलू शेख
मार्गदर्शक:-प्रशांत जोशी,अप्पासाहेब गंचिनगोटे,विजय देशपांडे,राजकुमार सारोळे,विनोद कामतकर,अप्पासाहेब हत्ताळे,विठ्ठल खेळगी,सचिन गाडेकर,
गौतम गायकवाड
Discussion about this post