विहिरगाव प्रतिनिधी :- रजत चांदेकर

राळेगाव तालुका पंचायत समिती जिल्हा परिषद शाळा वनोजा बाल क्रीडा स्पर्धेचे बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित माननीय तहसीलदार अमित भोईटे राळेगाव, वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव बोरखडे साहेब , तसेच गटविकास अधिकारी केशव पवार गटशिक्षण अधिकारी राजू काकडे वनोजा ग्रामपंचायत सरपंच मालुताई कोटनाके उपसरपंच प्रभाकर दांडेकर ग्रामपंचायत सर्व सदस्य तसेच तालुकास्तरीय सर्व शाळेचे शिक्षक व शाळा समिती अध्यक्ष व चंद्रशेखर उगेमुगे शाळा समिती सदस्य व ग्रामपंचायत सदस्य तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य पोलीस पाटील वटाणे तसेच गावातील सर्व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून बक्षीस वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला,
Discussion about this post