
लातूर. दिं .6 जाने 2025..
मुंबई येथे डॉ अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री अतिथी गृह येथे भेट घेऊन लातूरकरांसाठी अतिशय महत्त्वाचे असलेल्या जिल्हा रुग्णालय मान्यता प्राप्त असलेल्या जागेच्या हस्तातरण साठी तात्काळ निधी उपलब्ध करून द्यावे. लातूर करा साठी जिल्हा रुग्णालयाचे काम लवकरात लवकर सुरू करून जनतेचा अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला आरोग्याचा प्रश्न सोडवावा.
अशी विनंती केली आहे यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे आज सायंकाळी चार वाजता पाटील यांनी सांगितले आहे..
Discussion about this post