खेड (प्रतिनिधी) – शहराजवळील भरणे येथे १५ हजार रुपये किंमतीच्या ओपो ए ५ जी कंपनीच्या मोबाईल हँडसेटची चोरी दि.
९ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ९ : ४५ ते ११: १५ वाजताच्या दरम्यान झाली आहे. आपल्या बहिणीच्या दप्तरमधून हा मोबाईल कोणीतरी अज्ञात इसमाने चोरून नेल्याची फिर्याद एका महिलेने येथील पोलीस स्थानकात दिल्यानंतर पोलीसांनी दि. ९ जानेवारी रोजी संध्याकाळी ७ : २९ वाजता अज्ञात चोरटया आरोपी विरोधात गुन्हा रजि. नं. ४/२०२५, भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३०३ (२) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे अधिक तपास येथील पोलीस करीत आहेत.
__________________
संपादक: सागर गोवळे.
Discussion about this post