वडवणी तालुका मराठी पत्रकार परिषदेच्या पत्रकार गितांजली लव्हाळे मॅडम यांना शिक्षण महर्षी राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला.. यानिमित्ताने त्यांचा यथोचित सत्कार सन्मान करुन शुभेच्छा देताना नगराध्यक्ष शेषेराव जगताप पाटील, युवा नेते महादेव जमाले पाटील, जेष्ठ नागरिक बालुभाऊ शिंदे पाटील,हरी मन्नु राठोड,डिजिटल मिडिया परिषदेचे राज्य अध्यक्ष अनिल वाघमारे, युवा नेते अशोकराव गोंडे,माजी नगरसेवक आत्माराम जमाले पाटील, वडवणी तालुका मराठी पत्रकार परिषदेचे जेष्ठ मार्गदर्शक पत्रकार सुधाकरराव पोटभरे,तालुका अध्यक्ष पत्रकार सतिश सोनवणे सह आदी दिसत आहेत.
Discussion about this post