15 Total Views , 1 views today
रत्नागिरी तालुक्यात वाटद खंडाळा येथेलोकनेते शामरावजी पेजे यांच्या १०९ व्या जयंतीचे अवचित साधून दरवर्षीप्रमाणे यावर्षी शामरावजी पेजे सामाजिक व शैक्षणिक संस्थाआणि साडेबावीस खेडी कुणबी समाज संघटना यांच्या वतीने लोकनेते शामरावजी पेजे स्मृती चषक ठेवण्या आले होतेत्याचे काळ ५/ १ / २०२५ रोजी अंतिम सामने झाले त्यात फ्रेंड सर्कल वाटद खंडाळा यांनी प्रथम क्रमांक भीम स्टार वरवडे यांनी द्वितीय क्रमांक तर जय हनुमान सडेवाडी यांनी तृतीय क्रमांक पटकावला या सर्व स्पर्धा भरवण्यासाठी सुजित जी दुर्गवली आणि प्रथम क्रमांक माजी पंचायत समिती सभापती मेघनाताई पाष्टे माजी पंचायत समिती उपसभापती यांना तृतीय क्रमांक शंकरजी सोनवडकर यांनीतृतीय क्रमांक रोख रक्कम व आकर्षक चषकआणि खंडाळ्याचे लाडके नेतृत्व बाबूशेठ पाटील यांनी भारीव अशी देणगी दिली आई मंडप डेकोरेटर्स नामदेवजी चौगुलेअसे अनेकांनी संस्थेला मोळाचे सहकार्य केले त्याचप्रमाणे अनेकाने मोळाचे सहकार्य केले .
या कार्यक्रमाला उपस्थित माजी पंचायत समिती सभापती मेघनाताई पाष्टे युवा नेतृत्व पार्थ पाटील सिताराम जी दुर्गावळी शेखर शेठ भडसावळे पेजे कुटुंबिय भाई उर्फ सुनील जाधव संस्थेचे अध्यक्ष संजयजी शितप वाटदचे सरपंच अमित जी वाडकर माजी सरपंच अनिकेत जी सुर्वे असे अनेक मान्य मान्यवर व संस्थेचे सर्वच पदाधिकारी मित्रपरिवार या सोहळ्यास उपस्थित होते
रत्नागिरी प्रतीनिधी -नंदकुमार बेंद्रे 08390299992
Discussion about this post