दिवंगत सोमनाथ सूर्यवंशी आणी दिवंगत संतोष देशमुख यांच्या झालेल्या आत्याच्या निषेधार्थ काल धाराशिव या ठिकाणी वेगवेगळ्या पक्ष आणि संघटनेच्या वतीने जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता, या मोर्चात वेगवेगळ्या पक्ष संघटनेचे प्रमुख नेते सहभागी झाले होते भिम आर्मीच्या वतीने राष्ट्रीय महासचिव अशोक भाऊ कांबळे, महाराष्ट्राचे नेते रमेश जी बालेश, मराठवाडा अध्यक्ष विनोद कोल्हे, धाराशिव जिल्हाध्यक्ष अविनाश गायकवाड, जिल्हा कार्याध्यक्ष अर्जुन शिंदे,जिल्हा उपाध्यक्ष रंजीत बनसोडे, लातूर तालुका अध्यक्ष बप्पा घनगावकर यांच्यासह इतर पदाधीकारी उपस्तिथ होते या मोर्चा मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय उपस्थित होता
Discussion about this post