आज दौंड .सर्व दिव्यांगा बाबत .तहसीलदार साहेब भूम साहेब .नेमजे साहेब .यांनी दिव्यांगांना चांगले मार्गदर्शन केले व सर्व अडीअडचणी .ऐकून घेतल्या .मीटिंगसाठी .सुभाष अण्णा दिवेकर पुणे जिल्हाकार्याध्यक्ष .सोमनाथ लवांडे तालुकाध्यक्ष .दादासाहेब ढमे .अशोकराव पाचपुते कार्याध्यक्ष दौंड तालुका .बापू भिंगारे महादेव जाधव .सीताबाई रिसोडकर .शंकर जाधव .शिवतेज निंबाळकर .राजू शेख .दीपक आटोळे .सुधीर लोखंडे .काळूराम दिवेकर .ढवळे .महादेव जाधव .गोरख वाघमारे .संतोष खोसे .मोहन आटोळे .संजय भोंडवे सोमनाथ सोनवणे🙏🙏
Discussion about this post