दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या :सारथी महाराष्ट्राचा न्यूज चैनल प्रतिनिधी_अमित गाडे
📣आई-वडिलांना वाऱ्यावर सोडणाऱ्या मुलांना ‘सर्वोच्च’ दणका

देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच ज्येष्ठ नागिकांच्या हिताचा निर्णय घेतला आहे.
यानुसार पालकांनी आपल्या मुलांना मालमत्ता किंवा गिफ्ट दिल्यानंतर जर त्यांनी आई-वडिलांची काळजी घेतली नाही आणि त्यांना एकटे वाऱ्यावर सोडले,
तर त्यांची सर्व हस्तांतरित मालमत्ता रद्द बाबत घोषित केली जाईल. अशाप्रकारे आता सर्वोच्च न्यायालयाने वृद्ध आई-वडिलांची सेवा करने मुलांना अनिवार्य केले आहे.
Discussion about this post