सेलू :-प्रतिनिधी
मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म दिवस म्हणजेच ६ जानेवारी, या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त साईबाबा नागरी बँक च्या वतीने शहरातील सर्व पत्रकार बांधवाचा तसेच वृत्तपत्र विक्रेत्यांचा सन्मान करण्यात आला एक भेट वस्तू देऊन मान्यवराचे हस्ते सन्मान करण्यात आला या कर्यक्रमाचे व्यासपीठावर माजी नगराध्यक्ष पवन आडळकर, उपाध्यक्ष श्री चंदशेखर मुळावेकर
मु का अधिकारी श्री रामराव लाडणे यांची उपस्थिती होती
साईबाबा नागरी बँक च्या मुख्य कार्यालयात छोटे खाणी कार्यक्रम
अध्यक्ष समारोप करताना श्री हेमंतराव बोलत होते लोकशाही मध्ये पत्रकार चे स्थान अभेध आहे, दर्पण या नावातच सर्वकाही आहे त्या आज खूप प्रश्न आहे त्या काळात पत्रकारिता आणि आताच्या काळातील पत्रकारिता स्वरूप बदलेल आहे मीडिया ची तंत्रज्ञान वाढलेली व्याप्ती बदल चे निकारण आपल्या लेखणीतून पत्रकार हे समाजा पुढे आणू शकतो आपल्या तालुक्यात लोअर दूधना धरण होऊन ही काही फायदा झालेला नाही त्या चा योग्य उपयोग शेतकऱ्यांना मिळालेला नाही त्या बद्दल पत्रकार नी आपल्या लेखणीतून सरकार समोर आणावेश्री डाँ विलास मोरे , यांनी यांचे समयोचित भाषण झाले कार्यक्रम चे सूत्रसंचालन व्यवस्थापक श्री संतोष हुगे तर आभार श्री पठाण निसार यांनी केले या प्रसंगी शहरातील सर्व पत्रकार सदस्य उपस्थिती होती
Discussion about this post