प्रतिनिधी :मारोती धुप्पेकर
उमरी:- स्वराज्याच्या प्रेरिका, मातृप्रेमाचे महामंगल स्रोत माॅसाहेब जिजाऊ व विद्वतेचा महासागर स्वामी विवेकानंद यांची जयंती उमरी शहरातील शिवाय द् मेन्स् फॅशन्स् मध्ये उत्साहात साजरी करण्यात आली
भागवताचार्य महंत श्री संतोषपुरी महाराज चोळाखेकर यांच्या हस्ते प्रतिमेचे पुजन करुन जिजाऊ वंदना घेण्यात आली. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिरिषभाऊ देशमुख गोरठेकर, मा. शिवराज पाटील होटाळकर, पांडुरंग देशमुख गोरठेकर,राजेश जाधव , लोकमतचे पत्रकार बि.व्हि.चव्हाण सकाळचे पत्रकार हिवराळे साहेब अनिल नगनुरवार,सटवाजी पवार, गोवर्धन पाटील ढगे,कृष्णा पाटील, यशवंत पाटील ढगे,नागेश गाढे,महेश चव्हाण,सार्थक माहुरकर,शिवा पांचाळ,विनायक सावंत,शंकर पाटील माने, रोहीत महाराज जाधव,गंगाश्वर कोरेबोईनवाड, शिवाजी पाटील शिंदे तिरुपती पाटील जाधव आदीसह उपस्थित होते सदरील कार्यक्रमाचे आयोजन छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजेश पाटील मोरे यांनी केले
Discussion about this post