महावितरण परभणी जिल्ह्याचे अधीक्षक अभियंता टेंभुर्णे साहेब सेलू येथे आले असता मंत्री महोदया मा. ना. सौ मेघना दीदी बोर्डीकर यांच्या आदेशाने त्यांची आज भेट घेतली..
व सेलू शहरातील व तालुक्यातील वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबद्दल त्यांच्याशी चर्चा केली. दहावीच्या परीक्षा चालू आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना याचा ...