आपल्या अमरावती जिल्ह्याच्या महिला नेत्या सौ मथुरा गणेशराव सुरजसे यांच्या बद्दल एकामाते फिरू इसमाने सोशल मीडियाच्या माध्यमातून तसेच फोन द्वारे चुकीच्या पद्धतीने बोलल्याबद्दल स्वतः अध्यक्ष तसेच नेते दिपकभाऊ भोई यांनी पोलीस प्रशासनावरती मोठ्या प्रमाणात दबाव आणून आज अखेर आमच्या ताईला न्याय मिळवून दिला खरच मी पंकज दादा दीपक भाऊ यांचे खूप खूप धन्यवाद व आभार मानतो असाच आपण प्रत्येक महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा हेच आम्हा भगिनींना भाऊबीजेची भेट राहील


Discussion about this post