प्रतिनिधी:- माधव कल्याणकर
मकर संक्रांती अर्थात निसर्गाचा उत्सव सर्वत्र साजरा होत आहे . इथुन पुढे सुर्य मकर राशी त प्रवेश करून उत्तर नारायन सुरु होत आहे सुवासिनी साठी आजच्या दिवसाला अनन्यधारण महत्व आहे त्याच प्रमाणे बळी राजाऱ्या दृष्ठीप्रमा ने हा दिवस तितकाच दिवस महत्वाचा आहे धनधान्यांनी भरलेली सघटाची पुजा केली की घरात अन्न धान्यांची कमतरता भासत नाही . या पौराणिक अर्थ आणि परंपरेला अनुसरून आज मकर संक्रांती निमित्त घरोघरी सुगड पुजा केली धान्य फळे तिळाचे लाडू या सह नवी वस्त्रे मांडून रांगोळी काढून ही पुजा करण्यात आली . बळीराज्यांच्या आयुष्यात सुख समृद्धी नादांवी सर्वांचे आयुष्य सुखी समाधीनी आणि आनंदमय असव . अशी मनोभावे मांगलमय प्रार्थना करतो . आपण सर्वांनाही मकर संक्रांति च्या हार्दिक शुभेच्छा
Discussion about this post