शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी भारतीय किसान संघाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. तसेच धरणे आंदोलन केले या आंदोलनात विदर्भातील सर्व शेतकर्यांनी सहभाग घेतला व शेतकऱ्यांच्या मागण्या मंजूर करून घेण्यासाठी एकजुटीने आंदोलन करून सरकारकडून मागण्या मंजूर करून घेण्यासाठी यवतमाळच्या जिल्हाधिकारी यांना भारतीय किसान संघाचे अध्यक्ष अनिल दादाजी शेंडे तसेच प्रल्हाद नारायण गावंडे, शुभांगी पुंडलिक झिलापे, बलाभाऊ देवराव राऊत यांच्यासह शेतकर्यांनी निवेदन दिले.
Discussion about this post