सावनेर तालुका प्रतिनिधी : सूर्यकांत तळखंडे 9881477824
नागपूर छिंदवाडा राष्ट्रीय महामार्गांवर खुरजगांव जवळ असलेला मार्गदर्शक फलक अर्धा अगोदरच तुटलेला आहे आणी राहलेला अर्धा केव्हापण तुटून पडण्याच्या परिस्थिती मध्ये आहे यामुळे केव्हापण जीवितहानी होण्याची शक्यता टाळता येत नाही? महामार्ग प्रशासन विभागाचे अधिकारी या महामार्गानी कित्येक वेळेस जाने – येणे करत असून सुद्धा त्यांना तुटलेल्या अवस्थेत असलेला फलक दिसत नाही काय….? असा प्रश्न जनता विचारत आहे महामार्ग प्रशासनाने या कडे विशेष लक्ष देऊन लवकर आतलवकर फलकाची दुरुस्ती करावी जेणेकरून कुठल्याही प्रकारचा अपघात किंवा जीवितहानी व्हायला नको अशी मागणी जनता करत आहे.
बातम्या व प्रतिनिधी होण्यासाठी संपर्क:7744922000


Discussion about this post