उदगीर / कमलाकर मुळे: श्री छञपती शाहू महाराज सैनिकी विद्यालय,उदगीर व लातूर जिल्हा टेनिक्वाॅईटअसोशिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने ४८ वी राज्य सिनियर टेनिक्वाॅईट अजिंक्यपद स्पर्धेचेऔचित्य साधून मलशेट्टीअप्पा पाटील नागराळकर,क्रीडा फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री चंदन बस्वराज पाटील व सचिव सतीश पाटील यांच्या सौजन्याने उदगीरच्या आयोजित जिल्हा क्रीडारत्न पुरस्कार श्री छञपती शाहू महाराज सैनिकी विद्यालय उदगीर येथील राज्यस्तरीय टेनिक्वाॅईट स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री बस्वराज पाटील नागराळकर तर प्रमुख पाहूणे मा.श्री अनिल वरपे-महाराष्ट्र टेनिक्वाॅईट असोसिएशनचे सचिव,ॲड.मृणाल बांडबुचे-खजिनदार महाराष्ट्र टेनिक्वाॅईट असोसिएशन,श्री चंद्रकांत पिंपळे-सहखजिनदार म.टे.अ, श्री अशोक ठोकळ-अध्यक्ष,तांञिक समिती,श्री यशवंत वेदपाठक-ऑफिस सेक्रेटरी.यांच्या उपस्थितीत जिल्हास्तरीय क्रीडारत्न पुरस्कार जिल्ह्यातील खालील क्रीडा शिक्षकास अहमदपूर-श्री केशव राजाराम मुंडकर,श्री ईस्माईल शाम मोहमद शेख,औसा-श्री रंगनाथ शिवमुर्ती अंबुलगे,श्री प्रकाश जीवन भोसले,देवणी-श्री सतिश नामदेव पाटे,श्रीमती मंजुषा अंगदराव सुडे,जळकोट-श्री सुरेश भुजंगराव गायकवाड,श्री मुक्रम हुसेनसाब बंडे,श्रीमती मीनाक्षी संभाजी डिग्रसकर,निलंगा- श्री अंकुश मलाप्पा मंडले,श्रीमती दिपश्री तुकाराम जाधव,रेणापूर-श्री हणमंत दिगांबर केसरे,श्रीमती सुरेखा अनुरख बस्तापुरे,शिरूर अनंतपाळ-श्री बालाजी गुलाबराव वाघमारे,अनंत मारोतीराव पौळकर,लातूर-श्री भुषण बाबुराव भावे,श्रीमती कल्पना टप्पेकर,चाकुर-श्री गणेश गोपाळराव निकम,श्रीमती मंगल शेषेराव सगर,उदगीर-श्री कमलाकर किशनराव मुळे,श्रीमती तृप्ती सुधीर पंडित,श्री साईनाथ विठ्ठल कांबळे,श्रीमती दैवशाला पंचप्पा टेंकाळे,श्री आनंद भगवानराव जगताप,श्री मनोज गणपतराव डिग्गे.यांना पुरस्कार व सत्कार श्री गोमारे नामदेव मुख्याध्यापक,सतिश पाटील,खान महमुद ,संतोष कोल्ले,प्रशांत भांगे,रवि तेलंगे तसेच कार्यक्रमाचे सुञसंचालन श्री संतोष कोल्ले यांनी केले,तर आभार प्रदर्शन श्री शिवकुमार कोळे यांनी मानले.
Discussion about this post