या निवडीसाठी विशेष असे प्रयत्न गंगापूर गावचे सन्माननीय पैलवान पंडितराव दत्तात्रय केणे संचालक बिद्री सहकारी साखर कारखाना पांडुरंग उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष श्री प्रकाशराव कुलकर्णी कोल्हापूर जिल्ह्याचे काँग्रेसचे जनसंपर्क अधिकारी अजिंक्यतारा माननीय श्री डी डी पाटील सर सन्माननीय श्री भीमराव बापूसो किल्लेदार माजी संचालकबिद्री सहकारी साखर कारखाना माननीय सरपंच सौ सीमा प्रकाश कांबळे सर्व सदस्य ग्रामसेवक श्री प्रवीण गुरव जेष्ष्ठ श्री शामराव मारुती नरतवडेकर उपस्थित प्रमुख व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली निवड करण्यात आली.
Discussion about this post