प्रतिनिधी:- सागीर शेख
खैर तस्करांवर कारवाई केव्हा दुर्मिळ वनसंपदा असल्याने त्याची तोड करण्यास अथवा विक्री करण्यास बंदी असलेल्या खैरा बेकायदेशीर तोड करून लाखो रुपयांच्या सरकारी महसूलाला चुना लावल्याची घटना शहापूर तालुक्यातील शहापूर वन वन परिक्षेत्रात घडली होती याबाबत वृत्त प्रसिद्ध करताच वनौ विभागात हालचाल सुरू झाली दरम्यान याबाबत उप वनसंरक्षक यांनी संबंधित वनपाल व वनरक्षक यांच्याकडून खुलासा मागवला असून याबाबत काय कारवाई जाते याकडे लक्ष शहापूर तालुक्यात वन क्षेत्रा अंतर्गत शेरा दहागाव कापूर टहारपू या वन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात खैर कतल झाडाची तोड केली होती याप्रकरणी गुन्हा नोंदविला असून उप वनसंरक्षक दीपेश मल्होत्रा यांनी वनपालास काय करणे दाखवा नोटीस बजावली आहे
Discussion about this post