

पेण तालुक्यातील खारेपाटातील शेतकरी कष्टाळू आहेत म्हणून त्यांना पाणी दिले जात नाही की त्यांच्या जमिनीवर कुणाचा डोळा आहे म्हणून त्यांच्या हक्काचे पाणी त्यांना शेतीस न देता समुद्रात जाऊ दिले जात आज चालीस वर्षे खारेपाट विभाग जनतेस शुध्द मुबलक पिण्याचे पाणी मिळत नाही. व आठरा वर्षे त्यांच्या हक्काचे शेती सिंचनास पाणी दिले जात नाही का ?आज आठरा शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यास जबाबदार कोण ?,शेतकऱ्याचे सातबारा रे अधिकुत जलसिंचन क्षेत्रात असून ही त्यांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो का ?
Discussion about this post