प्रतिनिधी:- स्वाती हटकर
बोदवड प्रतिनिधी
बोदवड तालुक्यातील कोल्हाडी गावातील दलित वस्तीमध्ये जिथं तिथं रस्त्यावर पाणी
दलित वस्ती सुधार योजना कांमाची बोदवड तालुक्यातील जिल्हा परिषद जळगांव याच्या कडून विकास कामे प्रगती पथावर होत असुन पंचायत सामिती यांच्या रेखरेखीत गुणवत्ता पूर्वक विकासकामे होऊन ग्रामीण भागातील विकास सांध्य करणे हा संकल्प जोपासण्याचे काम राज्य शासनाकडून भरपूर अनुदान दिले जाते मात्र गांवातील सरपंच व लोकप्रनिधी याचे नियोजन व व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाची भूमिका असते यांचे जिंवत उदाहरण कोल्हाडी गांवाचे सांडपाणी विल्हेवाट लावण्यासाठी गंटारी बाधकाम सुरू आहे मात्र निकष पूर्ण काम होत नाही अपूर्ण गंटारीचे काम रस्त्यावर साचलेले पाणी यांची संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरत असल्याचे आरोग्य धोक्यात असल्याने नागरिकांमध्ये चर्चा होत आहे .
कोल्हाडी गावातील गटारी बांधकाम बंदिस्त आहे का मोकळ्या याची खात्री होत नाही
कोल्हाडी गावामध्ये चार चौघात चर्चा एकच गटारी तर केल्या पण पाण्याचा विल्हेवाट नाही मग काम पूर्ण नाही



Discussion about this post