•राणी लक्ष्मीबाई आदिवासी महिला संघटना कुरखेडा येथे मकरसंक्रांत निमित्ताने हंळदी कुंकू चा कार्यक्रम घेण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. आशाताई तुलावी,नगरसेविका कुरखेडा उदघाटक मा.संध्याताई नैताम,मा.पंचायत समिती सदस्य प्रमुख अतिथी मा.गंगाताई तुलावी,मा.कल्पना किरंगे, मा.संगिता टेकाम, मा.जयवंत कांटेगे, मा.कोरचा ताई उपस्थित होते या कार्यक्रमाचा उद्देश की आदिवासी महिला या कार्यक्रमाच्या उदेश्याने एकत्रीत येणार व महिला च्या समस्या वर चर्चा होणार हा हेतु घेऊन ३ वर्षा पासून राणी दुर्गावती आदिवासी महिला संघटनाच्या संपूर्ण सदस्य कार्यक्रम पार पाडत आहेत.या कार्यक्रमाच्या यशस्वी प्राप्त होण्यासाठी अध्यक्ष सौ.मेघा नरोटे, सचिव निशा नैताम व सर्व महिला सदस्य कार्य केले. संचालन सरिता किरंगे तर आभार सौ.स्वाती ताराम यांनी केले.

प्रतिनिधी:- प्रविण डी कोवाची (9637165828)
Discussion about this post