गडचिरोली: जिल्ह्यात रक्तदाता शोधमोहीम व जनजागृती अभियान अंतर्गत तालुका रक्तदान प्रमुखांची निवड
प्रेस नोट: •गडचिरोली जिल्ह्यात जनहित ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्था, येनापूर द्वारा राबविल्या जाणाऱ्या रक्तदाता शोधमोहीम व जनजागृती अभियान अंतर्गत रक्तदान ...