प्रतिनिधी :+ अहमद अन्सारी पाथरी परभणी 431506.
परभणी (जि प्र) महाराष्ट्र ची राजधानी मुबंई येथे काही महिन्यापुर्वीच माजी मंत्री बाबा सिद्दीकी याच्यांवर गोळी बारात झालेला मृत्यू व्हॉलीहुड अभेनेते सलमान खान यांना आलेली धमकी सध्या घडलेली घटना सिने अभिनेते सैफअली खान वर चाकु हल्ल्यातुन बचावले राज्यात कायदा व सु व्यवस्था चा निष्क्रिय पणा मुळे मुंबई सह राज्य अ सुरक्षित असल्याचा जनते समोर गृह विभागाचा पुरवा सादर झाला असल्याचा आरोप समाज सेवक सलीम इनामदार यांनी केला
सद्या स्थितीत राज्यात दिवसा ढवळया तलवार व ब॔दुकी चा धाक दाखवून दुकान लुटण्याचा प्रकार तर कुठे बंदुकीचा धाक दाखवून दहशत शेत अखाडयावर दरोडे महिलांवर अतिप्रसंग अल्पसंख्याक व दलित समाजा ला लक्ष केंद्रित करून अन्याय अत्याचार होताना अखा महाराष्ट्र राज्या च्या जनते च्या निदर्शनास येत असलेला प्रकार तर बीड येथील मस्सा जोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचा झालेला निर्घृण खून परभणी येथील संविधान विटंबना प्रकरणी सोमनाथ सुर्यवंशी प्रकारात लोकनेते विजय वाकोडे यांचा झालेला दुर्दैवी मृत्यू महापुरुषांचे पुतळे हे देखील असुरक्षितते चे प्रकार राज्यात गाजत असलेले मस्सा जोग येथील खंडणी प्रकरण गाजत असतांनाच अंबाजोगाई तालुक्यातील पाटोदा महिला सरपंचाना माजी सरपंच व सदस्य यांनी एक लाखाची मागितली खंडणी
तर प्रेयसीने बोलने बंद केले म्हणुन त्याच्या घरा वर जावुन बंदुकी च्या गोळ्याची रागाच्या भरात खिडकीतून गोळीबार तर आप आपसात शस्त्र हल्ला असे प्रकार सर्रास जनते च्या निदर्शनास येत असल्याने याची नैतिक जवाबदारी स्वीकारून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजी नामा द्यावा या पुर्वी कै विलास राव देशमुख यांनी राजी नामा दिला मुबंई वर दहशतवाद हल्ल्या मुळे ग्रह मंत्री आर आर पाटील तर आदर्श घोटाळा समंधी आशोक चव्हाण यांनी दिला होता राजीनामा राज्यात सिनेमा सृष्टी विधालयातील मुली असुरक्षित पुढाऱ्यांच्या दिमतीत अशीं नवद टक्के पोलीस असल्याने जनतेचे रक्षण कोण करणार असा प्रश्न उपस्थित होत असल्याचे हि सलीम इनामदार यांनी प्रसार माध्यमांकडे खंत व्यक्त केली
राज्यात विना परवाना वाळु उपसा बंदी असलेला गुटखा सर्रास विक्री औन लाइन मटका तर क्लब नावाचे जुगार अड्डे अवैध व्यवसाय सर्रास होत असल्यानेच गुन्हेगार प्रवृत्तीवर वाढ होत असून हे सर्व प्रकार देवाणघेवाण करून राज रोस चालु असल्याने कायदा व सु व्यवस्था ढासळल्यानेच जनतेचाच विश्वास राज्य सरकार वर उळत चालला आहे
प्रतिनिधी :- अहमद अन्सारी पाथरी परभणी 7218275486.
Discussion about this post