आज प्रतिनिधी :- अहमद अन्सारी पाथरी परभणी 431506.
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था परभणी (ITI) ला गोंधळ महर्षी राजारामबापू कदम यांचे नाव दिल्याबद्दल शासनाचे निर्णयाचे स्वागत महोत्सवाच्या निमित्ताने
गोंधळी समाज व कलावंताच्या वतीने गोंधळ महर्षी राजारामबापू कदम यांच्या निवासस्थानी प्रथम महापौर प्रताप भैय्या देशमुख यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन अभिवादन करून. मिठाईचे वाटप करुन आताषबाजी व ढोल ताशाच्या गजरात या निर्णयाचे भव्य दिव्य स्वागत अभिनंदन व आभार च्या . या नंतर गोंधळी समाज व सर्व परभणीतील कलावंतांच्या वतीने संस्कृती वारकरी कलावंत नितीन जाधव गोगलगावकर वीर वारकरी सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष यांनी या मागणीसाठी अनेक पाठिंबा दिलेला होता आणि वारकऱ्याचा प्रतिनिधी म्हणून यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाला उपस्थित, श्री गुलाबराव कदम श्री मदनराव कदम, राष्ट्रवादी पदवीधर विभागाचे जिल्हाध्यक्ष रामेश्वर आवरगंड जिल्हा नियोजन समितीचे सदस्य शंकर भागवत राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संजय कदम माजी नगरसेवक राजू शिंदे भारुडकार सुभाष पांचाळ, वासुदेव बालाजी वाडेकर, इव्हेंट मॅनेजमेंट आबा ढोले, सचिन आडे,, श्रीकांत कुलकर्णी,भारतराव कदम, रुस्तुम नरवडे, रमेश कदम, मुंजाजी सुकळे, शुभम सुकळे, सुभाष शिर्के,विष्णू शेळके, प्रकाश भोसले, शिवाजी भोसले, नारायण बामणे, कल्याण नरवडे, हरिभाऊ गोंधळी रामेश्वर गोंधळी, इंद्रजीत बामणे, अभिजीत बामणे, विलास कदम, कैलास कदम, गोविंद कदम,सुरज बामणे सर्व राज्यात जिल्ह्यातले कलावंत व सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी नेतेमंडळी समाजसेवक नगरसेवक वारकरी व गोंधळी महिला पुरुष युवक व समस्त कलावंत परीवार.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक व सूत्रसंचालन इंद्रजीत बामणे यांनी केले
या कार्यक्रमाचे आयोजक
रामदास दिगंबर कदम
जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांस्कृतिक विभाग.
तथा संपर्कप्रमुख
गोंधळ महर्षी राजारामबापू कदम सेवाभावी संस्था परभणी. यांनी पत्रकाद्वारे माहिती दिली.
प्रतिनिधी :- अहमद अन्सारी पाथरी परभणी 7218275486.
Discussion about this post