राळेगांव : वणीयेथे १९ जानेवारी रोजी आयोजित तुकड्यांची झोपडी ‘या स्मरणिकेचे प्रकाशन व पुरस्कार प्रदान कार्यक्रमात मिना वाघ यांना खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार संजय देरकर अॅड. वामणराव चटप, किरण संजय देरकर अध्यक्ष एकविरा नागरी पतसंस्था वणी, प्रा. मोहन वडतकर वर्धा, डॉ. रेखा निमजे नागपुर, आशा काळे यवतमाळ, संचालक गिरीधर ससनकर राळेगाव, मधुसुदन कोवे अध्यक्ष ग्राम स्वराज्य महामंच, लक्ष्मणराव गमे
सेवाधिकारी गुरुकुंज आश्रम मोझरी, देवराव धांडे शेतकरी नेते वणी, प्राचार्य डॉ. गांवडे, प्रा. राजेश कापसे वर्धा यांच्या प्रमुख उपस्थितीत व मान्यवरांच्या हस्ते माणिक रत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असुन मिना वाघ यांचे कौतुक करण्यात येत आहे.
Discussion about this post