पानी पुरवठा व स्वच्छता मिशन कक्ष जिल्हा परिषद अमरावती पानी स्वच्छता विभाग पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर व महाराष्ट्र ग्राम दर्पण मुख्य संसाधन केंद्र अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 30/1/2025 ते 31/1/2025 कालावधीत नांदगाव खंडेश्वर येथील देशमुख मंगल कार्यालय येथे जल साक्षरता ह्या विषयावर प्ररक्षिण घेण्यात आले प्रशिक्षण कार्यक्रमाला प्ररक्षिशनारथी मनुन ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य सदस्या अंगणवाडी सेविका पाणी पुरवठा विभागाचे कर्मचारी व जल सुरक्षक सदर कार्यक्रमात प्रथम भुजल पातडी वाढने व जल साक्षरतेचे मुख्य घटक ज्यामध्ये पाण्याची काटकसर व पुनर्भरण तसेच पाण्याच्या टाळेब आणि माझे पानी माझी जबाबदारी इत्यादी विषयांवर तज्ञ प्रक्षिक प्रक्षिशण्यरथी श्री गिरीधर चावरे साखडे म्याडम कुंभरे म्याडम साबळे म्याडम यांनी संवाद खेळ व गट चर्चा गाने इत्यारदी तंत्रराचा वापर करून उपस्थित मान्यवर प्रक्षिशण्यरथीना मार्गदर्शन केले व समारोपीय कार्यक्रमात उपस्थित मान्यवर सरपंच सौ फैमुनिसा शेख रईस माननीय गटविकास अधिकारी पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर व श्री बनकर सर बि आर सी पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर यांचे हस्ते प्रक्षिशण्यारथीना प्रमाण पत्राचे वितरण करण्यात आले तसेच प्रक्षिश कार्यक्रम समन्वयक कुमारी सोलन बदळे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रम यशस्वी पार पडला.
वृत्त संकलन नांदगाव खंडेश्वर तालुका प्रतिनिधी मारोती काळेकर
Discussion about this post