खासदार व सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन माननीय नितीन काका पाटील यांच्या यांना लिंबाची वाडीच्या ग्रामस्थांकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
खासदार व सातारा जिल्हा बँकेचे चेअरमन नितीन काका पाटील
लिंबाची वाडी ग्रामस्थांनी त्यांना भेटून शुभेच्छा दिल्या शुभेच्छुक लिंबाची वाडी चे सरपंच राजेंद्र कणसे, माजी सरपंच सो चेअरमन भरत जाधव, बाळकृष्ण कणसे, ग्रामपंचायत सदस्य संतोष शिंदे, नितीन काका चे कट्टर समर्थक गजानन जाधव असेच काका वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी अनेक लिंबाची वाडीतील ग्रामस्थ उपस्थित होते
Discussion about this post