
या वेळी, कांग्रेस सिल्लोड शहर अध्यक्ष शेख फेरोज शेख अकबर, मा कांग्रेस नेते कैसर आझाद साहाब, शांतिलाल अग्रवाल,उध्व बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका प्रमुख रघुनाथ घरमोडे, राष्टवादी चे नेते अजित पाटील, कांग्रेस जिल्हा सरचटनिस कूष्णा बाव्सकर, तालुका उपध्यक्ष प्रकाश पाटील साखऴे, पाचिंगे मामा,दिलिपराव साखऴे सर, विठ्ठल पाटील जंजाळ, मागासर्वगीय जिल्हा उपधयक्ष देवीदास दांडगे,युवक शहर अध्यक्ष जाबेर पठाण,विधानसभा युवक अध्यक्ष आवेस आझाद,जिल्हा युवक सचिव रोहीत नाटेकर,मंगेश कळम,शहर उपध्यक्ष अशफाक पठाण, कार्यधयक्ष अनवर पटेल, सलीम खान मागासर्वगीय शहर अध्यक्ष गणेश आरके, अतूल आरके, सुनिल आरके, अनिल आरके, समाधान आरके, दिपक आरके, सुनिल पेंटर,अदि कार्यकर्ताची उपस्थिति होती..
Discussion about this post