
15 वीं महाराष्ट्र विधानसभा आणि विधान परि केंद्रीय मंत्री माननीय नितीनजी गडकरी साहेब यांची भेट घेऊन कार्यक्रम शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार प्रवीण गुरुजी लोक सभस्वामी यांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 65 वरील महत्वपूर्ण प्रश्नांवर संसदीय अनुसंधान एवं प्रशिक्षण संस्थान तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली !
ORIENTATION PROGRAMME FOR NEWLY ELECTED MEMBERS OF THE 15TH MARASHTRA LEGISLATIVE
उमरगा बाह्यवळण रस्ता ND
IVE COUNCIL
- १० वर्षांपासून प्रलंबित असलेल्या महामार्गातील समस्यांकडे सरकारचे दुर्लक्ष ! BH
NTAP
TARIA
- मुळज त्रिकोळी, कोरेगाव, वागदरी, गुगळगाव यांना जोडणाऱ्या रस्त्यांवर स्पीड ब्रेकर, सर्विस रोड आणि हायमास्ट दिवे नसल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले!
- महामार्गाच्या दोन्ही बाजूंना शेतात पाणी साचून नुकसान होत आहे!
शेकडो निष्पाप लोकांचा बळी गेलेल्या या समस्येवर आमदार -प्रवीण गुरुजी स्वामी यांनी दिल्लीमध्ये केंद्रीय मंत्र्यांसमोर ठोस भूमिका मांडली !
MINISTRY OF SHAD TRANSPORT HIGHWAYS SPORT
१०-११ फेब्रुवारीला नवी दिल्ली येथे नव्या आमदार आणि विधान परिषद सदस्यांसाठी आयोजित प्रबोधन शिबिरात रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी मार्गदर्शन करत असताना, या महत्त्वाच्या प्रश्नावर गंभीर चर्चा करण्यात आली !
Discussion about this post