


छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दिनांक 19 फेब्रुवारी 2025 रोजी खर्डी महाराष्ट्र नवनिर्माण सेना खर्डी शहर कार्यालय येथे महाराजांच्या प्रतिमेस मनसे शहर अध्यक्ष सगीर शेख यांनी पुष्पहार अर्पित केला. रुक्मणी वाडेकर मनसे महिला विभाग अध्यक्ष प्रकाश धाबे उपविभाग अध्यक्ष मनसे सैनिक अण्णा कुमावत गीतेश भोईर विक्रांत वाघ खर्डी ग्रामपंचायत सभासद दिनेश सदगीर उपस्थित होते शिवाजी महाराजांनी स्वराज्य संस्थांच्याचे निर्मिती केले. त्यानी कधी कुठल्याही सहकार्यासोबत जाती भेद केला नाही तसेच महाराजांच्या राज्याभिषेक दरम्यान गागाभट्ट यांनी त्यांच्या वजना एवढ धन मागितल्याने राज्यातील खजाना खाली झाल्याने करून खजाना कसा भरला याचा किस्साही सांगितला खेदाची बात आहे. मनसे शहर कार्यालय गुच्छ देऊन सत्कार करण्यात आले. प्रतिनिधी शहापूर तालुका सगीर शेख..
Discussion about this post