
त्यामध्ये जळगाव जिल्ह्यातील भुसावळ धरणगाव पाचोरा चाळीसगाव त्यानंतर जामनेर तालुक्यातील तसेच एरंडोल चोपडा या ठिकाणावरून इलेक्ट्रिशन कॉन्टॅक्टर लोकांनी क्रिकेटमध्ये सहभाग नोंदवला होता. तसेच प्रथम क्रमांक इलेक्ट्रिशन टायटन्स (मेहबूब पटेल) आणि द्वितीय क्रमांक चे बक्षीस इलेक्ट्रिशन इंडियन(कल्पेश खैरनार) यांनी पटकावला. आणि धरणगाव टीमने तृतीय क्रमांक पटकावला या तीन दिवसीय सामन्यांमध्ये जळगाव व बाहेरगावावरून इलेक्ट्रिशियन कॉन्ट्रॅक्टर येऊन तसेच आयोजकांकडून सुद्धा या कार्यक्रमाला हजेरी लावली गेली व जळगाव शहराचे आमदार राजू मामा भोले यांच्या हातून क्रिकेटची जोरदार धडाकेदार ओपनिंग करण्यात आले. तसेच शिवम इंटरपाईजेचे संचालक श्री मुकेश भाऊ सोनवणे यांच्या हातून भारतमातेच्या फोटोला फुल पुष्पहार घालून व छत्रपती शिवाजी महाराजांच्या गळ्यात फुलांची पुष्प माळा घालून व नारळ फोडून कार्यक्रमाला तसेच क्रिकेट खेळायला सुरुवात करण्यात आली. आयोजक समितीम कडून क्रिकेट खेळणाऱ्या सर्व टीमांना चहा, नाश्ता, जेवणाची सुद्धा सुविधा आयोजकांकडून देण्यात आली होती.
संस्थेचे अध्यक्ष श्री कल्पेश भाऊ सोमानी, उपाध्यक्ष श्री. प्रदीप भाऊ नाना पाटील, तसेच संस्था सचिव श्री. कल्पेश भाऊ, प्रवीण खैरनार, व सदस्य पदामध्ये जहांगीर शहा,गुड्डू भाई शहा, विनायक भाऊ अत्तर दे रामभाऊ जेऊरकर, रवींद्र प्रताप पाटील, शरद लक्ष्मण पाटील, रवींद्र नारायण आगळे, रोशन मरियार तसेच या कार्यक्रमांमध्ये बाकीचे इलेक्ट्रिशन यांनी सुद्धा भरपूर प्रमाणात मेहनत घेऊन हा कार्यक्रम खूप आनंदाने साजरा करण्यात आला..
Discussion about this post