
आहिलयानगर प्रतिनिधी..
श्रीरामपूर येथे शिव स्वराज्य मंच महाराष्ट्रा राज्य यांच्या वतीने श्रीरामपूर (शिव स्वराज्य चौक) येथे धूमधडाक्यात छत्रपती शिवाजीमहाराज जयंती साजरी करण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या प्रतिमेचें पूजन संस्थापक अध्यक्ष सलमान पठाण आहिलयानगर जिल्हा अध्यक्ष नंदकुमार बगाडेपाटिल पत्रकार सुरक्षा समिती बाळासाहेब बागूल राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय लहूजी सेन,हनिफभाई पठाण, राष्ट्रीय सचिव भारतीय लहूजीसेन याच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी सलमान पठाण म्हणाले युवा पिढीने छत्रपती शिवाजीमहाराज यांचा आचार विचार आणि आदर्श जोपासावा छत्रपती शिवाजीमहाराज यांनी आपल्या स्वराज्य निर्माण करण्यासाठी अनेक बाराबलूते सामाजाचें मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्यांची स्थापना केली.
यावेळी विश्वास माजी अरफान पठाण, आनिल कूकरजे, सिकंदर तांबोळी, बाबू चांदवड,आर.के.खामकर,रईस शेख,रमजान शेख, युसूफ शेख, नांगेश साठे, आदि मान्यवरांसह उपस्थित होते..
Discussion about this post