(घनसावंगी) – गोदावरी इंग्लिश स्कूल येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जिवनकार्यावर प्रकाश टाकला तर संस्थेचे अध्यक्ष श्री. अर्जुन भुतेकर सर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयतीनिमित्त विद्यार्थ्यांना सखोल असे मार्गदर्शन केले.तसेच संस्थेच्या सचिव सौ. मीनाताई अर्जुन भुतेकर याही या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित होत्या. तसेच मुलांनी मोठ्या प्रमाणात कार्यक्रमात सहभाग घेतला.
कार्यक्रमांचे सूत्र संचालन व्ही. ए. यादव, सह आभार वैशाली बनकर यांनी केले.
शाळेच्या शिक्षक -शिक्षिका अश्विनी देशमुख, वैशाली बनगर, निशा वाघमारे, गीता वाडेकर, इसरत पठाण,सोनाली जाधव,रेणुका शिंदे, अपेक्षा बिल्होरे….
एस. एस. थोरात आदि उपस्थित होते..
Discussion about this post