स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेचे संस्थापक अध्यक्ष सौरभ राजु शेट्टी,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे
जिल्हाध्यक्ष धर्मराज पाटील, विद्यार्थी परिषदेचे मराठवाडा अध्यक्ष गणेश गावडे, विद्यार्थी परिषदेचे लातूर जिल्हाध्यक्ष समीर शेख,विद्यार्थी परिषदेचे युवा नेते प्रदिप खोसे तसेच संत ज्ञानेश्वर ज्युनिअर कॉलेज चापोली संचालक.दत्तात्रय कुलकर्णी प्राचार्य.विजय कुलकर्णी. व सहशिक्षक शिक्षिका विद्यार्थी यांच्याशी संवाद साधला नागरिक उपस्थित होते.आजकालच्या तरुण तरुणींना बनियान काढुन फिरणारा एखादा हीरो आयडल
वाटतो…पण बनियान फाटे पर्यंत कुटुंबासाठी
मेहनत घेणारा स्वता:चा “बाप” आयडल का वाटत
नाही.?त्याने शरीर “कमावलं” ते
तुम्हाला “आकर्षित” करण्यासाठी
आणि बापाने शरीर “गमावलं” ते
तुम्हाला “विकसित” करण्यासाठी.
त्याच्या “ACTING” पेक्षा
बापाचं STRUGGLING श्रेष्ठच आहे ना…..?
अन सर्वात महत्त्वाचे पुढाऱ्यांच्या नादी तर लागूच नका तुम्ही घेतलेल्या कस्टावर तो नेता होतो अन त्याच लेकरू युवा नेता तुम्ही कायमस्वरूपी एकनिष्ठ कार्यकर्ते हे नेते तुम्हाला एखादं घरकूल एखाद शौचालय देऊन तुम्हाला आयुष्यचे गुलाम करतील ज्या वडीलाने तुला मोठा केला त्याची तुझ्याप्रति उद्देश्य महत्त्वाचा त्यांची स्वप्न हे आपले जगण्याचे धोरण आसावे म्हणून माझा हिरो अन माझा नेता एकच माझा वडील म्हणजेच माझा शेतकरी ना ऊन पाऊस कस्ट करतो आणि त्याच्या धान्याला योग्य भाव मिळत नाही संत ज्ञानेश्वर जुनिअर कॉलेज चापोली येथे बोलत असताना सौरभ भैया राजू शेट्टी यांनी केले
कस्टा शिवाय पर्याय नाही ही म्हणायचं हे एक म्हण नसून सत्य आहे आणिया सरकारने गरीबाच्या लेकरांना शिक्षणा पासून वंचित ठेवायचंअमाप फीस घ्यायची पण दर्जेदार शिक्षण मात्र नाही आणि बेरोजगार करायचं ठरवलंय का शेतकऱ्याच्या लेकरांनी मोठी स्वप्ने पाहायची नाही का अधिकारी व्हायचं नाही का मग आपण या सर्व गोष्टी हव्या असतील तर मग आपण कोणाला मदत केल पाहिजे तर राजू शेट्टी साहेबांना केल पाहिजे कारण साहेब फक्त शेतकरी आणि शेतकऱ्यांच्या मुलांचा विचार करतात आपण कठोर होऊ तर सरकार आपल्याकडे लक्ष देऊन काम करेल फीस मुक्त शिक्षण दिल तर खूप शेतकरी पुत्राला आनंद होईल
जर सरकारने योग्य निर्णय घेतला नाही तर आम्ही सरकार अंगावर येईल तर शिंगावर घेतल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही असा विश्वास दिला.
प्रतिनिधी.
डोंबाळे तुळशीराम


Discussion about this post