दिनांक.25/10/24 रोजी उदगीर व जळकोट मतदार संघाच्या वतीने ‘विजय संकल्प मेळाव्या’ साजरा करण्यात आला..
त्या प्रसंगी माझ्यावर जिवापाड प्रेम करणाऱ्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हजारोंच्या संख्येने उपस्थिती लावली. आपल्या सर्वांचे प्रेम व जिव्हाळा पाहुन ...