
तालुका प्रतिनिधी :- गजानन कावरे..
चांदुर बाजार येथे लोकस्वातंत्र पत्रकार महासंघ कार्यकारणी संघटना स्थापित चांदुर बाजार येथे आज दिनांक 14/02/2024 रोजी लोकस्वातंत्र पत्रकार कार्यकारणी स्थापित करून सर्वानुमते तालुका अध्यक्ष पदी गजानन भाऊ ढवळे शहर प्रमुख पदी रोशन वानखडे उपाध्यक्ष पदी दिगंबर गायकवाड व गणेश थोटांगे तालुका सचिव पदी गजानन कावरे सहाय्यक सचिव पदी राहुल सुलताने कोषधक्ष उमेश वानखडे संघटन सेक्रेटरी शंकरराव मानपुरे जनसंपर्क अधिकारी आसिफ खान सदस्य पदी संतोष अहिर मदन तिखीले संतोष हरणे किशोर वानखडे मोहन चाढोकर प्रशांत वाट नागेश माकोडे प्रशांत बोडखे अनिल कचवे पूर्वेश लगड वैभव तिखीले यांची निवड करण्यात आली तसेच लोकस्वातंत्र पत्रकार महासंघ व अजिंक्य भारत वृतपात्राचे संपादक संजय भाऊ देशमुख यांच्या मार्गदर्शना ने स्थापन करून लोकस्वातंत्र पत्रकार महासंघाचे अभिनंदन केले..
Discussion about this post