
दै. सारथी महाराष्ट्राचा : अनिल डाहेलकर..
वर्हाडातल्या शेडंगावात जन्म डेबुजीचा झाला ।। देवकी नंदन गोपाला हो देवकी नंदन गोपाला।।
संत शीरोमनी स्वच्छतेचे जनक स्वत अशीक्षीत पण मानवाला शिक्षनाचे महत्व पटवून सांगनारे लोकांंच्या मनातील अंधश्रद्दा दूर करनारे देव दगडात नसून अधं निराश्रीत अपंगाची सेवा करा तो जगताचा देव तुमचे कल्यान करेल आपल्या लेकरेले शिकवा बायकोले लूंगडे कमी भावाच घ्या ईन ईवायले पाऊनचार साधा करा पण मायबापहो लेकरायले शाळेमंदे पाठवा
गावाची स्वच्छता खराट्याने झाडत कुनाचे ईंधन फोडुन देत हातावर भाकर व मातीच्या गाडग्यात पाणी पीऊन सध्यांकाळी गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला चा गजर करत चावळीवर दगडाचे टाळ करुन आपल्या पहाडी आवाजात अस्सल गावरान वर्हाडी मायबोली भाषेत लोकाच्या मनातील कीर्तनातुन घान कचरा साफ करनारे संत म्हनजे संत गाडगे बाबा होत त्यांचे नावाने अमरावतीला संत गाडगे बाबा वीद्यापीठ सूद्दा आहे त्यांची जयंती दि 23/2/25 ला त्याच्याच जन्मगावी जाणोरकर परीवार, व डेबूजी यूथ ब्रीगेड महाराष्ट यांचे सयूक्त विद्यमाने दरवर्षी साजरी करतात यामधे जयंती ऊत्सवात कीर्तन तसेच समाजपयोगी कार्य निराश्रीत गरजवतांना कपडे महाप्रसाद असे कार्यक्रम होत असतात यावर्षाला वरील आयोजकाकडून संतगाडगेबाबा राष्टीय जयंती पर्व म्हनजे 23/2/25 ला धोबी समाज मेळावा व धोबीसमाजातील वधूवरसूचक मेळावा होनार असून या मेळाव्याला जिल्ह्याचे खासदार बळवंतराव वानखडे,आमदार गजानन लवटे,आमदार रवीभाऊ राणा आमदार अमोल मिटकरी प्रा विश्र्वनाथ राऊत,गाडगेबाबाचे वशंज प्रवीण जानोरकर तसेच डेबूजी यूथ ब्रीगेड महाराष्ट चे सस्थांपक राहुल वरणकांर ईत्यादी व धोबी समाजातील मान्यवर वरील कार्यक्रमाला ऊपस्थीत राहतील मेळाव्याची जय्यत तयारी झाली असल्याचे अकोला जिल्हा डेबुजी यूथ मार्गदर्शक तथा पञकार बाळासाहेब नेरकर यांनी या प्रंसगी सागींतले तरी वधूवर नोंदनी निशूल्क असून समाजातील ऊपवर वधू वरानी समाजाचे थोर संत दुसर्यास जगन्याची प्रेरना देनारे स्वताच्या मूलाच्या मृत्यूचा संदेश आल्यावरही कीर्तनातुन सागनारे लोकांचे कोट्यानू कोटी मरती !काय लढू ऐकासाठी असे संत जगाला स्वच्छतेचा मंञ देनारा हा शिक्षनाचा जागर करनारा संत अशा या महान डेबुजीची जयंतीला जयंती साजरी करन्यासाठी मानाचा मूजरा करन्यासाठी अवश्य शेंडगावला या मायबाप हो !
जय गोपाला
9890091591
Discussion about this post