ठाणे जिल्ह्यातील बामसेफ तसेच सर्व सहयोगी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आवाहन करण्यात येत आहे की, शनिवार दिनांक 22 फेब्रुवारी 2025 रोजी त्यागमुर्ती माता रमाई यांची 127 वी जयंती कार्यक्रम भीमनगर ठाणे येथे आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम जिल्हास्तरीय आहे. ठाणे शहर पुर्वीप्रमाणे कार्यरत व्हावे बुध्दीष्ट इंटरनॅशनल नेटवर्कचा जिल्ह्यातील वाढ विस्तार व्हावा या उद्देशाने तहसील युनिट निहाय आपण कार्यक्रम लावणार आहोत.
त्यागमुर्ती माता रमाईंनी हजारो वर्षांपासुन ब्राम्हणांच्या गुलामीतुन मुक्त करण्यासाठी जिवाचे रान करणार्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आयुष्यभर साथ दिली. स्वतः झिजल्या आपल्या सुखी जगण्याचा त्याग केला. आयुष्याची हेळसांड केली, आपली मुले गमावली.
साथियो! माता रमाईंचे त्याग आम्ही कदापी विसरले नाही पाहिजे. माता रमाईंचे विचार आणि त्यांचे कार्य बहुजन समाजात पोहचविण्यासाठी ठाणे शहरात होणाऱ्या जयंतीच्या कार्यक्रमासाठी आपण आपले आर्थिक योगदान रुपये 500, 1000/- देऊन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हातभार लावावा. ही विनंती.
आपला
राजेंद्र शिंदे
( अध्यक्ष बामसेफ ठाणे जिल्हा)
🙏 धन्यवाद!🙏
♦️G.Pay No.7720019176 (Ganesh Deshmukh)♦️
🇷🇴🇷🇴🇷🇴🇷🇴🇷🇴🇷🇴🇷🇴🇷🇴
Discussion about this post