प्रतिनिधी:- विजय बारस्कर (9527509808)
आठवे आंतरराष्ट्रीय उद्योजकीय संमेलन बेंगलोर येथे संपन्न. या संमेलनात यवतमाळ येथील श्रीमती कविता येवले ह्य विजय झाल्या त्यांना 25 हजार रुपयांचा धनादेश देऊन पुरस्कृत करण्यात आले ( उत्पादने मशरूम,चॉकलेट, आणि मशरूम पावडर ) हा कार्यक्रम युथ अँड फाउंडेशन यांच्या पुढाकाराने संपन्न झाला. युथ अँड फाउंडेशन चे श्री सचिव डोळसे कार्यक्रम अधिकारी यवतमाळ यांच्या मार्गदर्शनातून सौ सोनाली आशिष राजुरकर यांचे ( अश्वदंत आयुर्वेदिक दंतमंजन ) आणि सौ.विद्या नगराळे (जवस चटणी, शेंगदाणा चटणी, पापड) या उत्पादनाचा या कार्यक्रमात समाविष्ट करण्यात आले होते अभिमानाची गोष्ट अशी की या संमेलनामध्ये यांनी आपापले स्टॉल लावलेले होते.या संमेलनात भारतातील लघुउद्योजकांनी आपल्या व्यवसायाचे सादरीकरण केलेले होते. यवतमाळ जिल्ह्यातील विजयांबद्दल सगळीकडे त्यांची स्तुती केल्या जात आहे.
Discussion about this post