

छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) येथे नुकतीच मांगवीर महामोर्चाच्या नियोजनाची बैठक संपन्न झाली आहे. सुभेदारी विश्रामगृह ग्रहावर आज झालेल्या बैठकीचे अध्यक्षस्थानी मातंग क्रांती मोर्चाचे अध्यक्ष संजय भाऊ ठोकळ होते. याप्रसंगी adv. अंगद कानडे, कॉम्रेड गणपत भिसे, सुनील अण्णा मोटे, संतोष पवार, संदीप मानकर, राजू कसबे, एल. डी. कदम, किशोर कांबळे, हेमंत साळवे, साहेबराव गायकवाड, सुखदेव घोडे, रोहिदास आस्वार, नानासाहेब गायकवाड, लक्ष्मण गायकवाड, सुखदेव खाजेकर, आशिष तेलंग, योगेश पेटारे, सुनील शेजुळ, मनीष भालेराव, सुभाष मानवतकर, संदीप मानवतकर, गणेश तुपे, मनोज कासारे, सुनील जोगदंड, शशिकांत गोफणे, समाधान इचचे , किशोर कांबळे आदीसह अनेक संघटनाचे नेते पदाधिकारी उपस्थित होते..
Discussion about this post