
जामखेड प्रतिनिधी – जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज यांच्या बद्दल काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी काल झालेल्या प्रेस मध्ये जगद्गुरु श्री पद्धत अपशब्द वापरल्यामुळे असंख्य फक्त जणांच्या भावना दाखवल्या आहेत. नरेंद्रचार्य महाराज नरेंद्रचार्य महाराज हे हे लाखो भक्ताचे श्रद्धास्थान असून त्यांच्या बद्दल अवमानकारक वक्तव्य केल्यामुळे मोठा प्रमाणात संतप्त पसरला आहे. संतांच्या बाबतीत अशी वक्तव्य करणे अयोग्य असून त्यामुळे लाखो भक्ताच्या भावना दुखावल्या हे संत समाजाच्या उन्नतीसाठी कार्य करत असतात.अशा पवित्र व्यक्तीबद्दल अनादराची भाषा करणे कितपत योग्य आहे.विजय वडेट्टीवार यांनी स्वामीजींचे माफी मागावी यासाठी स्वरूप संप्रदायाच्या वतीने मोर्चाचे आयोजन केले होते. या मोर्चामध्ये यांच्या प्रतिरात्मक पुतळ्याला जुडे मारो आंदोलन केले. या मोर्चामध्ये अहिल्यानगर जामखेड श्रीगोंदा कर्जत संगमनेर राहुरी येथील भक्त साधक शिष्य धाम यात्री मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रत्येकाने आपल्या भावना अतिशय तीव्र शब्दात व्यक्त केल्या.या मोर्चामध्ये महिला युवा कार्यकर्ते जास्त संख्येने सहज होते स्वामीजीनी शांततेत मोर्चा पार पाडावा असे भक्तगणा आव्हान केले..
Discussion about this post