
प्रतिनिधी अहमद अन्सारी पाथरी परभणी..
स्वा. छगन आप्पा जाधव गौरक्षण गोसंवर्धन गोशाळा सल्ला केंद्र चार्टटेबल ट्रस्ट परभणीच्या वतीने देवाचा देव महादेव च्या महाशिवरात्रीनिमित्त येणारी 26 फेब्रुवारी 2025 रोजी प्रत्येकाने महानंदी महाराज नंदीबैल याची पूजन करा तसेच नंदीबैलाला चारा पाणी व्यवस्था साहित्य गोशाळेत देणे आपल्या परिसरातील व आपल्या घराजवळील जे फिरते मोकार नंदीबैल महाराजांची आपण पूजाअर्चा करावी आणि प्रत्येकाने उपवास ओम नमः शिवाय नामस्मरण प्रत्येक आणि आपापल्या परिसरातील जवळपासच्या महादेवाच्या मंदिरामध्ये दर्शन चा लाभ घ्यावा म्हणून यावर्षीची महाशिवरात्रही नंदीबैलाच्या पूजन एक करावी असे आव्हान स्वा छगन आप्पा जाधव गौरक्षण गोसंवर्धन गोशाळा सल्ला चार्टटेबल ट्रस्ट परभणीचे संचालक श्री गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी घर घर मे शिव की पूजा घर घर मे नंदी महाराज बैल की पूजा जनजागृतीच्या माध्यमातून आपण केले आहे. अशी माहिती गौरक्षक सेना परभणी गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकार द्वारे दिली माहिती..
प्रतिनिधी अहमद अन्सारी पाथरी परभणी..
Discussion about this post